अभिज्ञा- मेहूलचं समुद्रकिनारी पहिलं मकरसंक्रात फोटोशूट | Abhidnya Bhave's Makar Sankranti Photoshoot

2021-08-24 4

मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहूल पै यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दोघांनी खास मकरसंक्रांतीच्या निमित्ताने समुद्रकिनारी एक सुंदर असं फोटोशूट केले आहे. अभिज्ञा आणि मेहूलचं समुद्रकिना-यावरचं हे फोटोशूट तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Abhidnyabhave #Mehulpai #Makarsankranti
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber